पोलिस प्रशासन न्यूज.

अपघातात मोटारसायकलस्वार ठार

पुणे : मोटारसायकलला अज्ञात मोटारसायकलने धडक दिल्याने आंबेगाव पाथर येथील जगन्नाथ हरगुडे (वय 25) यांचा जागीच मृत्यू झाला. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील शिंदेवाडी बोगद्याजवळ शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला. हरगुडे हे पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या मोटारसायकलला दुसऱ्या मोटारसायकलने धडक दिली, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली. TNN


Source link
Auto GoogleTranslater News

2
कृपया वोट करा

पोलिस प्रशासन न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!